When autocomplete results are available use up and down arrows to review and enter to select. Touch device users, explore by touch or with swipe gestures.
User Avatar

फेसबुकचा राजा स्वप्निलकुमार राणे

@swaprane81·
तू सांग मला समजावून, प्रेम म्हणजे नक्की काय..? विश्वासाचं मजबूत जाळ, कि मृगजळाची पातळ साय..? तू सांग मला समजावून, प्रेम होतं तरी कसं..? खरच स्पंदनांच्या लहरी उमटतात, कि मनच होतं वेडपीस... तू सांग मला समजावून प्रेम असत का आंधळं..? अधीर होतात गात्र गात्र, का नुसतच साचतं आभासाचं तळं...? तू सांग मला समजावून, प्रेम खरच आहे का आपल्यात..?? आपल्यातल्या विश्वासात..?? विश्वासातल्या श्वासात..?? श्वासातल्या माझ्यात..?? माझ्यातल्या तुझ्यात....??? ♥
0 followers
·
0 following